ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

Excel शीट मध्ये रिझल्ट तयार करा.

आकारीक व संकलित Result excel शीट 
डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

कोड/पासवर्ड--Rahuldsk



आकारीक व संकलित Result
बनवणे आता झाले सोपे
Result बनवा अगदी digital व पटकन!
 ही file पासवर्ड प्रोटेक्ट आहे पासवर्ड पुढीलप्रमाणे 

Rahuldsk

ही file इयत्ता 1ते 7 ची आहेत.

प्रत्येक इयत्तेची file वेगळी आहे 

📊Excel सॉफ्टवेअर

यामध्ये आपणास
१)विद्यार्थी माहिती 
२)विद्यार्थ्यांचे मार्क भरण्यासाठी प्रत्येक विषयाचे,मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,स.शास्त्र ,विज्ञान, कला,कार्यानुभव, शारीरिक शिक्षण,या शीट उपलब्ध
३)आकारिक नोंदी 
४)विशेष नोंदी
५)प्रथम सत्र द्वितीय सत्र विषयानुसार मार्क तक्ता
६)विद्यार्थी प्रगती कार्ड वरील माहिती
७)हजर गैरहजर दिवस 
८)श्रेणी तक्ता 
९)प्रगतीपुस्तक
१०)संकलित १ श्रेणीनिहाय निकाल 
११)संकलित २ श्रेणीनिहाय निकाल 


म्हणजे सर्व निकाल एकाच ठिकाणी 




माझा ded चा मित्र राहुल नवले याने तयार केली आहे.काही अडचण आल्यास संपर्क मोबाईल नंबर देत आहे.

मोबाईल क्रमांक
📱9767542695

15 comments:

  1. खुप छान आहे सर
    8 वा वर्ग पाठ्वा सर

    ReplyDelete
    Replies
    1. खुप छान सर इयत्ता आठवी साठी निकाल एक्सेल शीट पाठवा

      Delete
    2. सर खूप छान सन बदल करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे.

      Delete
  2. इयत्ता आठवी पाठवा

    ReplyDelete
  3. कायम स्वरुपी माहिती राहिल. खूप छान आहे.

    ReplyDelete
  4. छान, अतिशय सुंदर 👌👌

    ReplyDelete
  5. मी पण पाथर्डीचा (आगसखांड) सध्या शाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला. आपला ब्लॉग छान👌👌

    ReplyDelete
  6. वर्ग आठवा निकाल exel sheet पाठवा सर

    ReplyDelete
  7. इयत्ता आठवी exel sheet पाठवा सर

    ReplyDelete