ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

कृपया सर्व शाळांनी etribal या वेब साईटवर आपली profile अपडेट करून घ्यावी

निकष -- १ ली ते १० वी पर्यंतचे अनुसूचित जमातीतील मान्यताप्राप्त शाळांतील सर्व विद्यार्थी....उपस्थिती ८०% आवश्यक आहे .

  online  form  कसे भरावे.. युझर manual  पाहण्यासाठी  क्लिक करा ..
            थेट  साइटवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ....

                                             APPLICATION    FORMAT ...

1 comment: