ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

कॉम्प्युटरचा स्पिड एका क्लिक ने कसा वाढवता येईल ?

कॉम्प्युटरचा स्पिड एका क्लिक ने कसा वाढवता येईल ?

कॉम्प्युटरचा स्पिड एका क्लिक ने कसा वाढवता येईल ?

तुमचा कॉम्प्युटरचा वेग अतिशय कमी झाला आहे का ? याचे कारणे बरीच आहेत. जसे कॉम्प्युटर मध्ये खुप प्रोग्रॅम्स इन्स्टॉल झाले असतील, तुमच्या कॉम्प्युटरचा मेंटेनंन्स उदा. डिस्क क्लिन अप, डिफ्रॅगमेंट केले नसेल. तसेच जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्रॅम इन्स्टॉल करता तेव्हा या प्रोग्रॅमचे बिटस सिस्टीम मध्ये अनेक ठिकाणी विखूरले जातात, याचा परिणाम कॉम्प्युटर स्लो होण्यामध्ये होतो.
कॉम्प्युटरचा वेग वाढविण्यासाठी काही बेसिक पध्दती आहेत, जसे डिस्क क्लिनअप, डिफ्रॅगमेंटस, जंक फाईल्स आणि टेंपररी फाईल्स काढून टाकणे इ. या व्यतीरीक्त सुध्दा कॉम्प्युटरचा वेग वाढविण्यासाठी अजुन काही पध्दती आहेत. पण जर तुम्ही खुप काही कॉम्प्युटर एक्सपर्ट नसाल तर ?
मग तुमच्यासाठी सर्वात सोपी पध्दत म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेले
 पुढील मोफत सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे -

Jetboost –
Jetboost हे सॉफ्टवेअर तुमच्या गरजेप्रामणे नको असलेल्या प्रक्रिया आणि सर्व्हिसेस एका क्लिक ने बंद करतो. JetBoost हा तुमच्या सिस्टम रिसोर्सेस ला अधिक चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी मागील बाजुला चालू असलेल्या प्रक्रिया आणि सर्व्हिसेस बंद करतो आणि या पध्दतीने सिस्टिम ला उच्च कार्यक्षमतेने काम करायला मदत करतो. तसेच तो चालू असलेल्या सर्व सिस्टिम प्रोसेस आणि सर्व्हिसेसवर लक्ष ठेवतो आणि त्यांना चार भागांमध्ये विभागतो. तसेच तो कॉम्प्युटर बुस्ट करण्यासाठी तीन मोड उपलब्ध करुन देतो.
JetBoost हा उच्च कार्य करण्यासाठी मेमरी क्लिन करतो, कमी प्राथमीकता असलेल्या प्रकिया इ. बंद करतो.
तुम्ही Jetboost http://www.bluesprig.com/jetboost.html येथुन डाऊनलोड करु शकता.

Advanced SystemCare 7 Free
Advanced SystemCare 7 Free हे एका क्लिक ने सुरक्षा पुरविणे, सुधारणे, क्लिन आणि काम्प्युटरची क्षमता वाढविणे इ. कामे करतो.
Advanced SystemCare 7 Free हे येथुन फ्रि मध्ये http://www.iobit.com/advanceds

No comments:

Post a Comment