ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

जिल्हाअंतर्गत बदली याद्या

  1. जिल्हाअंतर्गत विस्थापित शिक्षक बदली याद्या डाऊनलोड करा.
आधी पूर्ण सूचना वाचाव्यात.

  1. 27 जिल्ह्याच्या  याद्या प्राप्त होताच अपलोड करण्यात येतील, 
  2.  याद्या उपलब्ध होताच ताबडतोब अपलोड केल्या जातील.
  3. काही जिल्ह्यातील याद्या अपडेट करण्याचे काम चालू आहे,ते पूर्ण होताच याद्या ब्लॉगवर अपलोड करण्यात  येतील.
  4. याद्या उपलब्ध न होता फोटॊ जरी उपलब्ध झाले तरी त्याच्या pdf करून मी ताबडतोब उपलब्ध करून देत आहे.
  5. प्रत्येक जिल्ह्यात याद्या जाहीर केल्या नाहीत, त्यामुळे याद्या उपलब्ध झाल्या नाहीत तर मी अपलोड पण करू शकत नाही, त्यामुळे ज्या वेळी याद्या उपलब्ध होतील तशा याद्या मिळतील.
  6. याद्या उपलब्ध करून देणे ही एक सेवा आहे,

 अ.क्र.  जिल्ह्याचे नाव              डाऊनलोड लिंक 
 १   अहमदनगर Download
 २   औरंगाबाद  Download
 ३   नाशिक      Download
 ४  धुळे    Download 
 ५  नंदुरबार    याद्या जाहीर न करताच  पंचायत समितीमध्ये आदेश दिले
 ६ जळगाव
 ७  पुणे   Download
 ८   सातारा      Download
 ९    सांगली      Download
 १०   सोलापूर   Download
 ११    कोल्हापूर  Download
 १२   रत्नागिरी    आचारसंहिता संपल्यावर याद्या मिळतील. 
 १३   रायगड    आचारसंहिता संपल्यावर याद्या मिळतील.
 १४   सिंधुदुर्ग आचारसंहिता संपल्यावर याद्या मिळतील.
 १५   परभणी    Download
 १६   हिंगोली   Download 
 १७  जालना    Download
 १८   उस्मानाबाद   Download 
 १९   लातूर   Download
 २०   नांदेड    Download
 २१  बुलढाणा    Download
 २२    बीड    Download
 २३   अमरावती    Download
 २४   अकोला    Download
 २५   वाशिम   याद्या जाहीर न करताच  पंचायत समितीमध्ये  आदेश दिले.

 २६   भंडारा     आचारसंहिता संपल्यावर याद्या मिळतील.
 २७   गोंदिया    आचारसंहिता संपल्यावर याद्या मिळतील.
 २८   वर्धा    Download
 २९   यवतमाळ

 ३०   गडचिरोली   Download
 ३१   नागपूर  Download
 ३२   चंद्रपूर  Download
 ३३ 
   
 ३४ 
   
रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे पालघर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात आचारसंहिता असल्याने  सध्या याद्या येणार नाहीत.

काही जिल्ह्यातील याद्या social  media वर जाहीर झाल्या नाहीत त्या जिल्ह्यातील शिक्षकांनी पंचायत समितीला जाऊन चौकशी करावी,आपण जर विस्थापित झाला असाल तर आपल्याला नवीन फॉर्म भरणे आवश्यक आहे, वेळ खूप कमी आहे.





18 comments:

  1. सर,नाशिक जिल्हाअंतर्गत बदल्या कधी होणार

    ReplyDelete
  2. सर,नाशिक जिल्हाअंतर्गत बदल्या कधी होणार

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. नगर बदली यादी upload करा

    ReplyDelete
  5. सर, सातारा जिल्ह्याच्या याद्या अपलोड करा

    ReplyDelete
  6. Sir palghar che kay?ple..... Mahiti deta ka? Ple.....sir

    ReplyDelete
  7. सर,औरंगाबाद यादी टाका

    ReplyDelete
  8. सर उर्दू माध्यम ची एक पण यादि नाही का?

    ReplyDelete
  9. नाशिक यादी waiting

    ReplyDelete
  10. सर नंदुरबार यादी टाका

    ReplyDelete
  11. सर गडचिरोली यादी कुठे अडकली हो.

    ReplyDelete
  12. सर नंदुरबार यादी टाका

    ReplyDelete
  13. sir amravati district chi badli yadi kadhi prasiddh honar.

    ReplyDelete
  14. Beed chya yadya upload Kara

    ReplyDelete
  15. सातारा जिल्ह्याची पूर्ण बदली यादी उपलब्ध असेल तर टाका, सातारा नावावर फक्त एका तालुक्याची फलटण ची विस्थापित यादी दिलीय तुम्ही!

    ReplyDelete
  16. खूप नवीन माहिती मिळाली . धन्यवाद

    ReplyDelete