ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

जागतिक दिवस

जागतिक दिवस

जागतिक दिवस

जानेवारी महिन्यातील जागतिक दिवस

१ जानेवारी: जागतिक वर्षारंभ दिवस.
१२ जानेवारी: राष्ट्रीय युवक दिन.
१५ जानेवारी: राष्ट्रीय सैन्य दिन.
२६ जानेवारी: भारतीय प्रजासत्ताक दिवस
३० जानेवारी: भारतीय हुतात्मा दिवस(महात्मा गांधी स्मृति दिन).

फेब्रुवारी महिन्यातील जागतिक दिवस

४ फेब्रुवारी: जागतिक कर्करोग दिवस.
१४ फेब्रुवारी: जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस.
२० फेब्रुवारी: जागतिक सामाजिक न्याय दिवस.
२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२२ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.
२४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादनशुल्क दिन.
२७ फेब्रुवारी: जागतिक नाट्यदिन.
२७ फेब्रुवारी: मराठी भाषा दिवस
२८ फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिवस.

मार्च महिन्यातील जागतिक दिवस

७ मार्च: जागतिक गणित दिवस.
८ मार्च: जागतिक महिला दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२० मार्च: जागतिक चिमणी दिवस.
२१ मार्च: जागतिक जंगल दिवस.
२२ मार्च: जागतिक पाणी दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२३ मार्च: जागतिक हवामान दिवस.
२४ मार्च: जागतिक क्षयरोग दिवस.
३० मार्च: जागतिक डॉक्टर दिवस.

एप्रिल महिन्यातील जागतिक दिवस

१ एप्रिल: जागतिक मूर्खांचा दिवस.
५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन.
७ एप्रिल: जागतिक आरोग्य दिवस.
११ एप्रिल: जागतिक पार्किन्सन दिवस.
१७ एप्रिल: जागतिक हेमोफिलिया दिवस.
२२ एप्रिल: भारतीय वर्षारंभ दिवस.
२२ एप्रिल: जागतिक वसुंधरा दिन.
२३ एप्रिल: जागतिक प्रताधिकार दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२५ एप्रिल: जागतिक मलेरिया दिवस.

मे महिन्यातील जागतिक दिवस

१ मे: महाराष्ट्र दिवस.
१ मे: आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
१ मे जागतिक अस्थमा दिवस.
१ मे: जागतिक दमा दिवस.
३ मे: जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
४ मे: आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.
८ मे: जागतिक रेडक्रॉस दिवस.
९ मे: जागतिक थॅलसीमिया दिवस.
११ मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.
१२ मे: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
१५ मे: आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.
१७ मे: जागतिक दूरसंचार दिवस.
१९ मे जागतिक कावीळ दिवस.
२२ मे: आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२३ मे: आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.
३१ मे: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
मे महिन्यातला पहिला रविवार: जागतिक हास्यदिन.
मे महिन्यातला दुसरा रविवार: आंतरराष्ट्रीय मातृदिन.

जून महिन्यातील जागतिक दिवस

१ जून: आंतराराष्ट्रीय बालदिन.
५ जून: जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
जूनमधला तिसरा रविवार: पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा).
१४ जून: जागतिक रक्तदान दिवस.

जुलै महिन्यातील जागतिक दिवस

१ जुलै: भारतीय डॉक्टर दिवस.
११ जुलै: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन.
२९ जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.
ऑगस्ट महिन्यातील जागतिक दिवस

९ ऑगस्ट: भारतीय ग्रंथालय दिवस.
९ ऑगस्ट: भारत छोडो दिवस.
१२ ऑगस्ट: भारतीय ग्रंथपाल दिवस.
१४ ऑगस्ट: पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस.
१५ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिन.
२० ऑगस्ट: जागतिक मच्छर दिवस.
२९ ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिवस, ध्यानचंद जयंती.

सप्टेंबर महिन्यातील जागतिक दिवस

५ सप्टेंबर: भारतीय शिक्षक दिवस, भारतीय संस्कृत दिन.
८ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
११ सप्टेंबर: जागतिक प्रथमोपचार दिवस.
सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार: पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड).
२१ सप्टेंबर: जागतिक अल्झेमायर दिवस, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.
सप्टेंबरमधला पहिला सोमवार: अमेरिकन कामगारदिन.
१६ सप्टेंबर: जागतिक ओझोन संरक्षण दिवस.
२७ सप्टेंबर: जागतिक पर्यटन दिवस.
अमेरिकेत सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार: आजी - आजोबा दिवस

ऑक्टोबर महिन्यातील जागतिक दिवस

२ ऑक्टोबर: जागतिक अहिंसा दिवस, गांधी जयंती
५ ऑक्टोबर: जागतिक शिक्षक दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
८ ऑक्टोबर: भारतीय वायु दिन.
१० ऑक्टोबर: जागतिक मानसिक आरोग्य दिवस.
१० ऑक्टोबर: राष्ट्रीय टपाल दिवस.
१६ ऑक्टोबर: जागतिक अन्न दिन.

नोव्हेंबर महिन्यातील जागतिक दिवस

१२ नोव्हेंबर: जागतिक न्युमोनिया दिवस.
१४ नोव्हेंबर: भारतीय बालदिन, नेहरू जयंती.
१६ नोव्हेंबर: जागतिक सहनशीलता दिवस.

डिसेंबर महिन्यातील जागतिक दिवस

१ डिसेंबर: जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
३ डिसेंबर: जागतिक अपंग दिवस.
७ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.
१८ डिसेंबर: भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.
२३ डिसेंबर: भारतीय किसान दिन.
२३ डिसेंबर: राष्ट्रीय शेतकरी दिवस.
श्रावण शुद्ध पंचमी: चरकदिवस (भारत)
श्रावण शुद्ध(नारळी-राखी) पौर्णिमा: पारंपरिक संस्कृत दिवस.

No comments:

Post a Comment