ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

SBI Online खाते उघडा

*स्टेट बँक ऑफ इंडिया चे सेव्हिंग खाते (A/c) उघडा ONLINE*


एरव्ही बँकेत खाते उघडण्यासाठी आपल्याला बँकेच्या चकरा माराव्या लागतात, फॉर्म भरावा लागतो, साक्षीदार आणि त्याच्या अकाउंट ची माहिती द्यावी लागते.. परिणामी आपली मोठी दमछाक होते.
*पण आता काळजी करू नका, आता तुम्हीच तुमचे नवीन saving account ओपन करू शकता*
.
होय...!!
.
*तेही खालील पद्धतीने..*

1⃣ सर्वप्रथम
https://oaa.onlinesbi.com/oao/onlineaccapp.htm
या वेबसाइटवर जा
2⃣ वेबसाईट ओपन केल्यावर homepage वर Opening Saving Bank Account for Residential असे दिसेल. त्यासमोर *Apply now* असे दिसेल, त्याला क्लिक करा.
3⃣ नेक्स्ट पेज ओपन झाल्यावर customer information service च्या खाली असलेल्या *start new* वर क्लिक करा
4⃣ आता ओपन झालेला फॉर्ममधील सर्व सेक्शन पूर्णपणे आणि अचूक भरा.
या फॉर्म मध्ये ज्याच्या नावाने खाते काढायचे आहे त्याचे
📌 नाव,
📌 जन्मतारीख,
📌 पत्ता,
📌 मोबाईल नं,
📌 आधार नं,
📌 pan नं (असल्यास)
📌 वारसदाराची माहिती

अशा गोष्टी अचूक भरा.
.
आपल्याला या खात्यासोबत हव्या असलेल्या
📌 ATM,
📌 चेकबुक,
📌 इंटरनेट बँकिंग
अशा सुविधा हव्या असल्यास फॉर्ममध्ये सांगितलेल्या ठिकाणी tick mark ✔ करा..
.
📑 फॉर्म चा पहिला टप्पा पूर्ण झाला की नोंदविलेल्या मोबाईल नं वर एक *TCRN* कोड येईल.
📑 हा TCRN वापरून फॉर्म चा दुसरा टप्पा भरा. त्यानंतर मोबाईल वर *TARN* कोड येईल.
5⃣ फॉर्म चे सर्व टप्पे भरून भरून झाल्यावर पुन्हा https://oaa.onlinesbi.com/oao/onlineaccapp.htm# या लिंक ला क्लिक करून home page ओपन करा.
6⃣ होमपेज वर दिसणाऱ्या Download completed application  वर क्लिक करा. आपल्याला आलेला TARN आणि जन्मतारीख (D.O.B.) वापरून आपण भरलेल्या फॉर्म ची pdf file डाउनलोड करावी व ती प्रिंट करा।
*{Form भरल्यानंतर त्याची pdf तयार होण्यासाठी काही कालावधी लागतो त्यामुळे ही प्रोसेस थोड्या वेळाने करावी.}*
7⃣ प्रिंट काढल्यानंतर फॉर्म वरची माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
8⃣ फॉर्म मध्ये सांगितलेल्या ठिकाणी आपला पासपोर्ट फोटो चिकटवावा व सह्या/ अंगठे करा.
9⃣ हा भरलेला फॉर्म आणि रहिवाशी व पत्ता पुराव्याची xerox प्रत घेऊन जवळच्या SBI शाखेत जमा करा.
*फॉर्म जमा केल्यावर लगेच आपल्याला आपला saving account नंबर आणि पासबुक मिळेल* त्यावर फोटो चिकटवून बँकेतून स्टॅम्प मारून घ्या..
💳   💳   💳   💳   💳   💳
आपले ATM आपण नोंदविल्या पत्त्यावर 15-20 दिवसात पाठविले जाईल..

*बघा..
*जमतंय का..
*खूप सोप्प आहे..

3 comments:

  1. sbi खाते पूर्वी महाबळेश्वर येथे आहे.पण ते आता संगमनेर येथे पाहिजे त्यासाठी online कसे करावे मार्गदर्शन करा

    ReplyDelete