ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

मोबाईल स्क्रीन मिररिंग

मोबाईल स्क्रीन मिररिंग

मोबाईल स्क्रीन मिररिंग


मोबाईल मिररिंग च्या बर्याच पद्धती आहेत . पण मला आवडलेले अत्यंत सोपी पद्धत .
यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .

कृती
मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा .
मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा .
मोबाईल चे hotspot सुरु करा .
आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा .
आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा .
Apps ओपन केल्यावर समोर IP Address दिसतो .
आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा .
browser च्या Address बार वर Apps वरील IP address टाका . व इंटर दाबा .
आता मोबाईल वर except opion दिसेल except करा .
आता laptop वर screenshot option दिसेल त्याला click करा .
आता मोबाईल वर start option दिसेल . start ला टच करा .
आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या .
स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती online ही आपण दाखवू शकता .

No comments:

Post a Comment