ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

ऑनलाईन पेमेंट-1000 पर्यंत कॅशबॅक

 नमस्कार...!
गुगल पे बेस्ट बँक ट्रान्सफर

 आज आपण पेमेंट वॉलेट म्हणजे काय? गुगल पे इन्स्टॉलेशन कसं करावं? बँक कशी जोडावी व पैसे कसे पाठवायचे हे आपण पाहणार आहोत. हे शिकताना आपल्याला गुगलकडून त्यांचं अँप वापरलात म्हणून रु.101 देखील बक्षीस म्हणून मिळतील. चला तर मग शिकूया. हे अँप शिकत असताना कोणतीही वैयक्तिक माहिती तसेच बँक माहिती शेअर करू नका. तुम्ही स्वतःच करा.


अथवा मला 9922261776 या whatsapp नंबरवर मेसेज करा,मी सर्व step.by step समजावून सांगेल.

गुगल पे पेमेंट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील कोडवर क्लिक करा..


https://g.co/payinvite/vl44c




ही लिंक ओपन करा. अँप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा.


१. आपली आवडीची भाषा निवडा. *बँकेमध्ये आपल्या अकाऊंटसाठी आपण दिलेला मोबाईल क्रमांक टाईप करा* . त्यानंतर जी-मेलचं अकाउंट आपोआप दिसू लागेल. Continue बटण क्लिक करा.


२. गुगल एक OTP पाठवेल व आपोआप घेईल. जर घेतला नाही तर मेसेजमध्ये जावा. तिथे गुगलचा OTP आला असेल. तो टाईप करा.


३. सुरक्षेसाठी स्क्रीन लॉक अथवा पिन कोड टाका.


४. आता पेमेंट अँपची मुख्य स्क्रीन दिसू लागेल. सगळ्यात वर ADD BANK ACCOUNT हा ऑप्शन असेल. तो निवडा.


५. ज्या बँकेत आपलं अकाउंट आहे ती बँक निवडा.


६. आता ज्या कार्डवर आपला बँक अकाउंट रजिस्टर आहे त्या नंबरवरून गुगलला एसएमएस पाठवण्याची परवानगी द्या.


७. संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर Create a UPI PIN for this bank account असं विचारेल. त्यावर क्लिक करून पुढे जावा.


८. बँकेच्या लिंकिंगसाठी ATM चे असणारे शेवटचे ६ अंक नमूद करा. तसेच कार्डची एक्सपायरी डेट नमूद करा.


९. त्यानंतर गुगल UPI PIN तयार करेल. ६ अंकी आपल्या आवडीनुसार UPI PIN टाईप करा.


१०. अकाऊंट तयार होईल. आता आपण कोणासही पैसे पाठवू शकता. तुमच्या ओळखीचे / जवळचे व्यक्तींच्या अकाउंटवर पैसे पाठवू शकता पण काळजी घ्या.


*पैसे कसे पाठवावे* ?


१. गुगलच्या मुख्य स्क्रीन ओपन करा. तिथे New ऑप्शन आहे ते क्लिक करा.


२. आता आपण ३ पद्धतीनुसार पैसे पाठवु शकता. १. अकाउंट नंबर डायरेक्त, २. UPI ID, QR, Phone, ३. ऑनलाईन बिले भरणे. आपण वैयक्तिक घरी अथवा तुमच्या मित्रांना पैसे पाठवून पाहू शकता. जबाबदारी तुमची असेल. कोणाचाही मोबाईल क्रमांक देऊ नका.


३. आता यातील कोणताही ऑप्शन आपण प्रयत्न करून पहा.


४. ज्या व्यक्तीला अथवा मित्राला त्यांचे अकाउंट माहिती नमूद करा. जसे की पूर्ण नाव, अकाउंट नंबर, IFSC Code. (कृपया अकाउंट नंबर तुमच्या ओळखीचा द्या) योग्य माहिती दिली आहे का हे वारंवार तपासा. खात्री करून मगच पुढे जावा. Proceed करा.


५. तुम्हाला हवी ती रक्कम नमूद करा. उदाहरणार्थ : रु. १५१. proceed करा.


६. आता आपण दिलेला ६ अंकी UPI PIN नमूद करा. योग्य माहिती जुळल्यास पैसे ट्रान्सफर होतील. अभिनंदन.


७. यानुसार आपण वीजबिले, फोनबिल भरू शकता.


*गुगल पे :*

 गुगलचे नवे मोफत पेमेंट ट्रान्सफर अँप. यामध्ये कोणतेही अतिरिक्त चार्जेस नाहीत. पुर्ण सुरक्षित. १००% विश्वासार्ह. ऍप इन्स्टॉल करा, पहिले ट्रँजॅक्शन करा आणि मिळवा रु. ५० गुगलकडून. *चला डाउनलोड करा मग :*



वर नमूद केलेप्रमाणे सदर अँप प्रक्रिया ही बँकेवर आधारित आहे. हे अँप वापरून डिजिटल बँकिंगचा आनंद घ्या.


फोन पे 
 व्हा स्मार्टफोन चे स्मार्ट यूजर


फोन पे वरून प्रथम व्यवहार केल्यास तुम्हाला 75 कॅशबॅक मिळते.
मिळालेली कॅशबॅक आपण मोबाईल recharge , dish recharge , electricity बील भरणे यासाठी अशा  कामांसाठी करू शकतो.
मिळालेल्या *कॅशबॅक मधून* recharge करतांना
पहिल्या prepaid recharge वरती 100 % कॅशबॅक आहे
पहिल्या इलेक्ट्रिसिटी बील भल्यानंतर 100% कॅशबॅक
नंतर च्या recharge वरती सुद्धा कॅशबॅक च्या ऑफर आहेत
तेंव्हा फोन पे अवश्य वापरा.
खालील लिंक वरून download करा, कोणाला तरी म्हणजे phon pay  ला 300 rs पाठवा
तुम्हांला ₹ 100 कॅशबॅक मिळेल.
ती कॅशबॅक recharge साठी वापरा व परत कॅशबॅक मिळवा व फायदा करून घ्या.
हे अँप अधिकृत UPI अँप आहे.
Download लिंक ::
व्हा स्मार्टफोन चे स्मार्ट यूजर
आपणा सर्वांनाच मोबाईल रिचार्ज, पोस्टपेड बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, D2H रिचार्ज, पैसे ट्रान्सफर या सर्वांचीच आजच्या डिजिटल युगात गरज पडते. ह्या सर्व गोष्टी जर आपल्या स्मार्टफोन वरून जर करता आल्या तर किती भारी.......यामुळे आपला वेळ,पैसा,श्रम या गोष्टीची बचत होते. तर आपण यासाठी चांगले एप्प बघणार आहोत.हे एप्प वापरण्यासाठी आपल्याला कोणत्याही एका राष्ट्रीय बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
PhonePe
सर्वप्रथम
या लिंकवरून आपण फोन पे अॅप घ्या.




एप्प इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा.
ज्या मोबाईल नंबर वर आपल्याला बँकेचे मॅसेज येतात ते सिम सिलेक्ट करा.
लॉगिन पासवर्ड तयार करा चार अंकी.
नाव आणि  आडनाव टाका.
मेनूमध्ये जाऊन आपली बचत खाते असणारी बँक सिलेक्ट करा.
त्यानंतर MPIN तयार करा. त्यासाठी आपल्याजवळ डेबिट कार्ड(ATM CARD त्याच बँकेचं) घ्या त्यावरील शेवटचे सहा अंक टाका, नंतर एक्सपायरी DATE टाका. त्यानंतर CVV कोड टाकून ओके करा.
आपल्याला OTP येईल तो टाका.
त्यानंतर MPIN तयार करा.
MPIN तयार झाला की आपण मोबाईल बँकिंग वापरण्यास सज्ज आहात.
स्मार्ट व्हा स्मार्ट बना.
खालील लिंकवरून फोन पे हे एस बँकेचे अॅप डाउनलोड करू शकता.
हे अॅप महत्त्वाचे व कामाचे आहे. ही माहिती इतरांना सुद्धा शेअर करा.
सध्या सर्व bank चे app आहेत पन या सर्वांनी आता १००० रुपये जरी transfer करायचे म्हटले तरी ६ रुपये चार्ज लावतात.

या पेक्षा हे फ्री आहे ....
धन्यवाद...!
काही अडचण आल्यास जरूर संपर्क करा.
श्री.मनेश दारकुंडे रत्नागिरी


9922261776 


1 comment:

  1. सुंदर माहिती . धन्यवाद सर जी 9028382087

    ReplyDelete