ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

मोबाईल हरवला तर काय कराल ??


★★ तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?★★
असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल?

त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत
करण्यासाठी ही माहिती देत आहोत.
ती नीट वाचा आणि बिनधास्त रहा.
तुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.

☑१. तुमच्या मोबाइलवर डायल
करा *#06#

☑२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.

☑३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.

☑४. मोबाइल हरवला असेल किंवा
चोरीला गेला तर cop@vsnl.net वर
मेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.

☑५. मोबाइल हरवला तर
तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.

☑६. cop@vsnl.net वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.

☑७. IMEI नंबर वरून २४ तासात
आपला मोबाइल सिम चेंज केले असेल
तरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य
ठिकाण समजेल.

☑८. cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन,
शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.

सर्वांना कळू दे...
              🇮🇳
      महाराट्र पोलिस

4 comments:

  1. मी यावर मेल पाठविला होता मागील वर्षी पण काही फायदा झाला नाही।तुमचा अनुभव सांगा एखाद्याचा मोबाईल मिळाला का यावरुन।

    ReplyDelete