ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

MPSC उपयुक्त पुस्तके

MPSC परीक्षेंसाठी काही उपयुक्त पुस्तके:
पंचायत राज:  K' सागर प्रकाशन.

विज्ञान: रंजन कोळंबेविशाल मनेचंद्रकांत गोरे यांची विज्ञानाविषयी पुस्तके.


गणित - बुद्धीमत्ता: BSC प्रकाशनाचे पुस्तके, study circle चे अंकगणित संपूर्ण मार्गदर्शकप्रतियोगिता दर्पण चे numerical ability तसेच mental ability & reasoning.

इतिहास: जयसिंगराव पवार लिखित भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास;  डॉ अनिल कटारेश्रीनिवास सातभाई लिखित पुस्तके. बिपीन चंद्र यांचे इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, त्याशिवाय ग्रोवर व बेल्हेकर लिखित आधुनिक भारत’ या ग्रंथातील निवडक  प्रकरणांचा अभ्यास करावा. भिडे-पाटील यांनी लिहिलेले महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास’, पाचवी ते बारावीची इतिहासाची क्रमिक पुस्तके यांचा पायाभूत संदर्भ म्हणून आधार घ्यावा. स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासासाठी रामचंद्र गुहा यांचा गांधींनंतरचा भारत’ हा ग्रंथ.
राज्यशास्त्र: राज्यशास्त्राच्या अभ्यासाकरिता बी. एल भोले,घांगरेकर, तसेच बी पी पाटील यांचे पुस्तके.

अर्थशास्त्र:  BA ची Eco विषयाची पुस्तकेकिरण देसलेरंजन कोळंबे यांच्या पुस्तकांचा अभ्यास केल्यास
अर्थशास्त्र सुलभ पणे समजण्यास मदत होते. काटे-भोसले यांचे पुस्तके. बँकिंग क्षेत्राच्या

अभ्यासा साठी BSC प्रकाशनाचे मासिक अतिशय उपयुक्त आहे.
भूगोल:  NCERT  ची ५ वी ते १२ वी पर्यंतची पुस्तके;भूगोलाची मूलतत्त्वे खंड १भारताचा भूगोल,महाराष्ट्राचा भूगोल ही सवदी लिखित व संपादित पुस्तके.भूगोलाचा अभ्यास हा नकाशा वाचनाद्वारे अधिक रसपूर्ण व सुलभ बनविता येतो. प्रा. कार्लेकर यांचे दूरसंवेदन’ हे सुलभ भाषेतील पुस्तक.
चालू घडामोडी: महाराष्ट्र टाईम्स, सकाळ लोकसत्ता हे दैनिक वृत्तपत्रे; परिवर्तनाचा वाटसरू’ हे पाक्षिक; ‘लोकराज्य’ व योजनाही मासिकेयुनिक प्रकाशनाचे 'महाराष्ट्र वार्षिकी', Career academy चे चालू घडामोडी हे मासिके. संदर्भाचे वाचन करताना सूक्ष्म स्वरूपातील नोट्सची तयारीमहत्त्वाची कात्रणे कापून ठेवावी आणि विविध मत- मतांतराच्या नोट्स तयार करणे,या बाबींवर भर द्यावा.
 ...............................................................................................................

MPSC Rajyaseva Book List


MPSC Rajyaseva Book List



राज्यसेवा पूर्व परीक्षा

Paper- I  : सामान्य अध्ययन
  1. आधुनिक भारत- बिपीन चंद्र
  2. प्राचीन भारत - केसागर
  3. मध्ययुगीन भारत - केसागर
  4. महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार
  5. समाजसुधारक- भिडे-पाटील 
  6. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  7. भारताचा भूगोल - ए .बी .सवदी
  8. भारताची राज्यघटना आणि शासन-डी . डी . बसू 
  9. पंचायतराज- के सागर
  10. भारतीय अर्थव्यवस्था- देसाई - भालेराव 
  11. भारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पण
  12. विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )
  13. सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
  14. पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी 
  15. चालू घडामोडी- लोकसत्तायुनिक बुलेटीन,चाणक्य मंडल मासिकयोजनालोकराज्यकुरुक्षेत्र
  16. महाराष्ट्र शासनाची ५ वी ते १२ वी पुस्तके ( विज्ञान - ५वी ते १० वी )
  17. NCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.
Paper- II :  CSAT
  1. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  2. बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण 
  3.  राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल
  4. राज्यसेवा C-SAT गाईड - युनिक अकॅडमी
  5. राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
राज्यसेवा मुख्य परीक्षा
Paper- I : मराठी
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
Paper- II : इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. English Grammar : बाळासाहेब शिंदे 
  3. Wren and Martin English Grammar
  4. अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
Paper- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
  2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
  3. भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
  4. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  5. कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
  6. महाराष्ट्राचा एट्लास
  7. भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
Paper-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
  1. भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
  2. भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू 
  3. पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
  4. पंचायतराज- के. सागर
  5. आपले संविधान- सुभाष कश्यप
  6. आपली संसद- सुभाष कश्यप
  7. भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : युनिक अकॅडमी 
Paper-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
  1. मावाधिकार- NBT प्रकाश
  2. मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी 
  3. मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
  4. मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
  5. मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
  6. भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
  7. मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
  8. शासनाच्या विविध विभागाचे अहवाल 
  9. भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 
  10. Wizard-Social Issue

Paper-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
  1. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
  2. भारत आर्थिक पाहणी अहवाल
  3. Indian Economy- Datt Sundaram
  4. आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
  5. अर्थशास्त्र- देसाई भालेराव
  6. विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
  7. विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
  8. विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
  9. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book
चालू घडामोडी : India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी 

 ..............................................................................................................

PSI Book List



पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा

  1. ११ वी १२ वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७ वी ते १वी
  2. आधुनिक भारताचा इतिहास - जयसिंगराव पवार 
  3. समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
  4. महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
  5. पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर
  6. भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
  7. भारतीय अर्थव्यवस्था- ज्ञानेश्वर मगर रत्नाई प्रकाशन
  8. विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
  9. सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
  10. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  11. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  12. चालू घडामोडी- लोकसत्तामहाराष्ट्र टाइम्सचाणक्य मंडल मासिकयोजनालोकराज्य,इंटरनेट
  13. गाईड- एकनाथ पाटील / के. सागर

पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा

पेपर- 
मराठी-

  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके

इंग्रजी-

  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन

पेपर -2

  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
  2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  4. भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
  5. आपली संसद - सुभाष कश्यप 
  6. आपले संविधान - शुभाश कश्यप
  7. महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
  8. पंचायतराज- के सागर
  9. मावाधिकार- NBT प्रकाश
  10. मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
  11. विविध कायदे जळगाव लॉ प्रकाशन
  12. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  13. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  14. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  15. मुंबई पोलिस अधिनियम- प. रा. चांदे
  16. मुंबई पोलिस- एस. व्ही. कुलकर्णी
  17. मानवी हक्क व जबाबदाऱ्या- चंद्रकांत मिसळ
  
Hard work is the key of success.  
Suffer now and live the rest of life happily.- 

No comments:

Post a Comment