ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

महाराष्ट्राचे आजपर्यंत मुख्यमंत्री

:: *महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री* ::


*अ) द्विभाषिक मुंबई राज्य* - मुख्यमंत्र्याचे नाव (कार्यकाळ) कार्यालयीन दिवस

१) बी.जी. खेर (१५ ऑगस्ट १९४७ – २१ एप्रिल १९५२) १७११ दिवस

२) न्यायाधीश देसाई (२१ एप्रिल १९५२ - ३१ ऑक्टोबर १९५६) १६५४ दिवस

३) यशवंतराव चव्हाण (१ नोव्हेंबर १९५६ – ५ एप्रिल १९५७) (५ एप्रिल १९५७ - ३० एप्रिल १९६०) १३०७ दिवस

*ब) महाराष्ट्र*

१) यशवंतराव चव्हाण (१ मे १९६० – १९ नोव्हेंबर १९६२) ९३३ दिवस

२) मारोतराव कन्नमवार (२० नोव्हेंबर १९६२ – २४ नोव्हेंबर १९६३) ३७० दिवस

३) पी.के. सावंत (२५ नोव्हेंबर १९६३ – ४ डिसेंबर १९६३) १० दिवस

४) वसंतराव नाईक (५ डिसेंबर १९६३ – १ मार्च १९६७) १५४८ दिवस, (१ मार्च १९६७ – १३ मार्च १९७२) १८४० दिवस, (१४ मार्च १९७२ – २० फेब्रुवारी १९७५) ७०९
दिवस( एकूण ४०९७ दिवस)

५) शंकरराव चव्हाण (२१ फेब्रुवारी १९७५ – १६ मे १९७७) ८१६ दिवस

६) वसंतदादा पाटील (१७ मे १९७७ – ५ मार्च १९७८) २९३ दिवस, (६ मार्च १९७८ – १८ जुलै १९७८) १३४ दिवस

७) शरद पवार (१९ जुलै १९७८ – १७ फेब्रुवारी १९८०) ५८० दिवस

८) राष्ट्रपती राजवट (१८ फेब्रुवारी १९८० - ८जून१९८०) ११३ दिवस

९) अब्दुल रेहमान अंतुले (९ जून १९८० – १२ जानेवारी १९८२) ५८३ दिवस

१०) बाळासाहेब भोसले (२१ जानेवारी १९८२ – १ फेब्रुवारी १९८३) ३७७ दिवस

११) वसंतदादा पाटील (२ फेब्रुवारी १९८३ - १ जून १९८५) ८५१ दिवस

१२) शिवाजीराव पाटील निलंगेकर (३ जून १९८५ – ६ मार्च १९८६) २७७ दिवस

१३) शंकरराव चव्हाण (१२ मार्च १९८६ – २६ जून १९९८) ८३७ दिवस

१४) शरद पवार (२६ जून १९८८ – २५ जून १९९१) १०९४ दिवस

१५) सुधाकर नाईक (२५ जून १९९१ – २२ फेब्रुवारी १९९३) ६०८ दिवस

१६) शरद पवार (६ मार्च १९९३ – १४ मार्च १९९५) ७३९ दिवस

१७) मनोहर जोशी (१४ मार्च १९९५ -३१ जानेवारी १९९९) १४१९ दिवस

१८) नारायण राणे (१ फेब्रुवारी १९९९ – १७ ऑक्टोबर १९९९) २५९ दिवस

१९) विलासराव देशमुख (१८ ऑक्टोबर १९९९ – १६ जानेवारी २००३) ११८७ दिवस

२०) सुशीलकुमार शिंदे (१८ जानेवारी २००३ – ३० ऑक्टोबर २००४) ६५१ दिवस

२१) विलासराव देशमुख (१ नोव्हेंबर २००४ – ४ डिसेंबर २००८) १४९४ दिवस

२२) अशोक चव्हाण (८ डिसेंबर २००८ – १५ ऑक्टोबर २००९) ३११ दिवस, (७ नोव्हेंबर २००९ – ९ नोव्हेंबर २०१०) ३६८ दिवस

२३) पृथ्वीराज चव्हाण (११ नोव्हेंबर २०१० – २६ सप्टेंबर २०१४) १४१५ दिवस

२४) राष्ट्रपती राजवट (२८ सप्टेंबर २०१४ – ३१ ऑक्टोबर २०१४) ३२दिवस

२५) देवेंद्र फडणवीस (३१ ऑक्टोबर २०१४ ते २०१९ - 
२६)उद्धव ठाकरे ३० नोव्हेंबर २०१९ ते आजतागायत) 700 पेक्षा अधिक दिवस


No comments:

Post a Comment