ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

ब्लॉग तयार करायचाय? मग येथे जा.

ब्लॉग तयार करायचाय/ मग येथे जा .

श्री.मनेश दारकुंडे

.ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id  Password असणे आवश्यक आहे.


2 . प्रथमतः www.blogger.com वर जा.


.तेथे Gmail चा login id / username  password टाकून login / sign in करा.


4 . यानंतर New Blog ला click करा.


.पुढे Blog चे (Tital )शिर्षक  तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.


जसे e.g  (www.maneshdarkunde.blogspot.in)


.त्याखालील हवे ते Template निवडा .


7 .create blog ला click करा .


8. निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .


9. आता new post वर click करा .


10. MSWord प्रमाणे Page open होईल .


11. तेथे आपली post तयार करा .


12नंतर publish करा .


13 . समोरील view blog करून आपली blog website पहा .


14 .नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .


15 .त्याखालील gadget वर क्लिक करा .


16. त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .


17 .हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .


18 . Pages tab टाकण्यास - new page click करा  त्याचे Title टाकून तयार करा .


19 .माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .


20 . नंतर खालील add gadget वर क्लिक करा  हवी ती gadget add करा.


21 . आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग designकरता येते .


22 . layout वर sidebar कसे हवे ते select करा  apply to blog करा .


23.  शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .


24 .  खाली तुम्हाला live blog दिसेल .


25 . सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .


26 . आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉगवर हवी तेथे paste करू शकता .


  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा

संकलन-मनेश दारकुंडे
मो.9403693341