ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

बॅटरी

मोबाईलची बॅटरी लवकर संपून जाते का




"तुमच्‍या मोबाईलची बॅटरी लवकर संपून जाते का?

असे होत असेल तर आम्‍ही तुम्‍हाला अशा काही टीप्‍स सांगणार आहोत ज्‍याद्वारे तुम्‍ही बॅटरीचा अनावश्‍यक होणारा वापर टाळू शकाल आणि त्‍यामुळे तुमच्‍या मोबाईलची बॅटरी लाईफही वाढेल.

सर्वप्रथम बॅटरी सेटींगमध्ये जाऊन हे चेक केले पाहिजे की, बॅटरी सर्वात जास्‍त खर्च कुठे होत आहे. असे अॅप ज्‍याचा तुम्‍ही वापर करत नाही, त्‍याला ताबडतोब इन्‍स्‍टॉल केले पाहिजे. LTE, NFC, GPS, Wi-Fi, आणि Bluetooth हे फीचर सर्वच मोबाईलमध्‍ये असतात. त्‍यांचा वापर करायचा असेल तेव्‍हाच त्‍यांना ऑन ठेवले पाहिजे अन्‍यथा ते ऑफ मोडवरच ठेवले पाहिजेत.

पुढील स्‍लाइडवर... या 7 चुकांमुळे लवकर संपते बॅटरी..." - या 7 चुकांमुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते, अशी घ्‍या काळजी

No comments:

Post a Comment