ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

LIC ला पॅन व आधार लिंक करा

३१ मार्च पूर्वी आपण आपल्या LIC ला आधार व पॅनकार्ड लिंक करा
व्हिडिओ मार्गदर्शन पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा


      〇मनेश दारकुंडे〇
३१ मार्च पूर्वी आपण आपल्या LIC ला आधार लिंक केले नाही तर आपली पॉलिसी बंद पडणार

LIC ला आधार कसे लिंक करावे याच्या स्टेप बाय स्टेप माहितीसाठी वरील बटणाला ओपन करून संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपल्या मोबाईल वरून आधार लिंक आजच करा.
बहुतांश लोकांना ही सामान्य बाब वाटतेय  पण तुम्ही ३१ ची मार्च वाट पाहू नका.....

आधार न जोडल्यास आपली विमा पॉलिसी 31 मार्चनंतर बंद पडणार. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सेवा चा लाभ घेण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारच्या सबसिडीसाठी आधार क्रमांक 31 मार्चपर्यंत लिंक करणे अनिर्वाय आहे. ती ३१  मार्च नंतर जर तुमच्या मोबाईल क्रमांक आधार शी लिंक नसेल तर या  सर्व सेवा बंद पडू शकतात. आपली विमा पॉलिसी सुद्धा बंद पडू शकते त्यामुळे आजच विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन आधार लिंक करा...
धन्यवाद...!

No comments:

Post a Comment