ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

अँड्रॉईड चा थोडक्यात इतिहास

अँड्रॉईड चा थोडक्यात इतिहास



अँड्रॉईड चा थोडक्यात इतिहास


Android inc. ची स्थापना ऑक्टोबर 2003 मध्ये पालो अल्टो, कॅलिफोर्निया येथे अँडी रुबिन यानी केली. Android inc. या कंपनी ला पुढे गूगल ने जवळपास 50 दशलक्ष डॉलर मधे खरेदी केलं, आणि अँडी रुबिन ला एंड्रॉइड चा हेड बनवण्यात अले. गूगल ने 2008 पासून एंड्रॉइड मधे लहान मोठे सुधारणा करत जगातला सगळ्यात प्रसिध्द आणि जास्ती उपयोग केला जाणारा, मोबाइल OS बनवला. अँड्रॉईड मधे एका version(आवृति) मधे असलेले त्रुटी हे त्या पुढे येण्याऱ्या version (आवृत्ति), मध्ये भरून कडली जाते आणि त्यात नवीन अशे खूप features पण घातले जाते.
2013 पासून windows mobile OS, iOS, Mac OS X तिघांचे मिळून जेवढे फ़ोन विकले जातात त्या पेक्षा जस्ती अँड्रॉईड च्या फोन ची विक्री होते. अँड्रॉईड च्या या यशा माघे एक कारण त्याचात वेळोवेळी झालेले बदल हे पण आहे. अँड्रॉईड मधे आज पर्यन्त कमलीचे बदल झाले आहेत. एवढे बदल कुठला ही OS मधे अगोदर झाललेे नाहीत. अँड्रॉईड मधे आता पर्यन्त जवळ जवळ 13 मोठे अपडेट अले आहेत. या सगळ्या अपडेट्स ना गूगल एक कोड नेम देते, हे कोडनेम alphabetical ऑर्डर मध्ये गोड अशा खाद्य पदार्था चा नावावर ठेवले जाते. फक्त सुरवातीचा दोन versions ना कोडनेम दिले गेले नवते.

Android वर्शन आणि त्याचे कोडनेम:
1. कपकेक(Cupcake 1.5)
2. डोनट(Donut 1.6)
3. एक्लेयर(Eclair 1.7)
4. फ्रोयो(Froyo 1.9)
5. जिंजरब्रेड(gingerbread 2.3)
6. हनीकोंब(honeycomb 3.0)
7. आइसक्रीम सैंडविच (icecream sandwich 4.0.4)
8. जैली बीन(jelly bean 4.1)
9. किटकॅट (kitkat 4.4)
10. लॉलीपॉप (lollipop 5.0)
11. मार्शमोलो(Marshmallow 6.0)

No comments:

Post a Comment