ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

आंतरजिल्हा बदली संपूर्ण माहिती(Updated)



 आंतरजिल्हा बदली मार्गदर्शिका Download 
 बदलीसाठी फॉर्म  Download

शिक्षक attach detach साठी मॅन्युअल  Download
 Staff transfer log in  Staff Transfer website



All district Time table

IMP---
शासन परिपत्रकाप्रमाणे वेळापत्रक उपलब्ध झाले आहे. परंतु वेबसाईट वेळोवेळी बंद पडत असल्याने वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे.11 में ते  15 में कोल्हापूर व नाशिक विभागासाठी login उपलब्ध आहे.इतर विभागासाठी वेळापत्रक आज 11 मे ला जाहीर झाले आहे.
◆toll फ्री नंबर

■महत्त्वाचे■
एका वेळी अमर्याद लॉगिन झाल्यास पोर्टल स्लो होते.ज्यांना लॉगिन ला प्रॉब्लेम येत असेल त्यांनी परत 2 ते 4 तासाने लॉगिन करून पाहावे. लॉगिन झाल्यास व staf पोर्टल ची माहिती क्लस्टर वरून verify असल्यास ट्रान्स्फर पोर्टल ला  5 मिनिटात माहिती भरून होते. चुकीची माहितीभरू नका. सर्व चेक करूनच माहिती भरा.मी माहिती भरली आहे.

            आंतरजिल्हा बदली साठी सध्या विभागानुसार माहिती भरण्यासाठी login उपलब्ध आहे.तरी ज्या विभागासाठी login उपलब्ध आहे फक्त त्यांनीच माहिती भरावी.इतर विभागासाठी तारीख उपलब्ध होईल तशी माहिती भरावी.
सर्वप्रथम मुख्याध्यापक लॉगीनवरून आपली सर्व माहिती पूर्णपणे भरावी लागणार आहे..    

*==> TRANSFER PORTAL वर क्लिक करा    ==>  select role (HM)---> User id (udise code )---> password--> captcha--->login*

*🔹 INTER- DISTRICT Transfer ला सिलेक्ट करा*
*🔹 SELECT DESIGNATION* ( graduate teacher / undergraduate teacher यापैकी एक सिलेक्ट करा )
 *🔹 SELECT TEACHER NAME*  ==>  यात तुमचे नाव SELECT करा आणि पुढील माहिती भरायला सुरवात करा....
          खालील मुद्यांच्या आधारे माहिती भरावी लागेल🔜

*१) TEACHER DETAILS:*
🔺जन्मतारीख
🔺शाळेत जॉईन झाल्याची तारीख  🔺सध्याच्या जिल्हा परिषदेत जॉईन झाल्याचा दिनांक
🔺सध्याच्या जिल्हा परिषदेतील एकूण अनुभव
🔺जात संवर्ग  

*२) कायम झाल्याचा तपशील :*
🔺होय किंवा  नाही
🔺कायम झाल्याची तारीख

*३) डिपार्टमेंटल चौकशी :*
🔺होय / नाही  

*४) जिल्ह्याचा पसंतीक्रम*

*५) अटशिथिल माहिती :*
🔺जावक क्र
🔺दिनांक

*६) बदलीसंदर्भात  सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्ट ऑर्डर असेल तर :*
🔺ORDER NO
🔺DATE

*७) बदलीचा संवर्ग :* खालीलीपैकी जो आपला बदलीचा संवर्ग असेल ते योग्य प्रकारे भरा...
         *⏯SINGLE NOC*  (एक एन ओ सी प्राप्त लोकांनी यात ही माहिती भरा) :
🔺एन ओ सी न. किंवा जावक क्र  🔺दिनांक
         *⏯विशेष संवर्ग  शिक्षक भाग एक*  (यात पुढील लोकांनी माहिती भरावी )
🔺विधवा
🔺मतीमंद व अपंग मुलांचे पालक  🔺पक्षाघाताने आजारी आजारी
🔺कॅन्सर
🔺अपंग
🔺५३ वर्ष पूर्ण कर्मचारी
🔺एकच  मूत्रपिंड - मूत्रपिंड रोपण केलेले - डायलिसीस सुरु असलेले कर्मचारी
🔺हृदयशस्त्रक्रिया झालेले कर्मचारी
🔺परित्यक्ता-घटस्फोटीत महिला कर्मचारी
🔺आजी-माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी  
          *⏯ विशेष संवर्ग शिक्षक भाग २ :* यात ~*पती-पत्नी एकत्रीकरण असलेल्यांनी यात माहिती भरा*~

          *⏯इतर :*  ~इतर शिक्षकांनी यात माहिती भरावी~    
   
         आणि सर्व माहिती भरल्यानंतर वरच्या बाजूला असलेले सेव्ह बटन दाबून माहिती सेव्ह करावी......   पुढे गटशिक्षणाधिकारी स्तरावरून कोणती व काय माहिती भरावी लागेल ते GR अल्यावर आपल्यापर्यंत पोहचवण्यात येईलच..      


3 comments:

  1. दोन noc मिळले ले सवंर्ग माहिती कोठे भरावी
    8275321612

    ReplyDelete
  2. जे पती पत्नी एकत्रीकरण वाले आहेत व त्यांना एकत्रीकरण noc मिळालेली आहे त्यांनी काय लिहावे .
    एक noc
    का
    पती पत्नी एकत्रीकरण
    कृपया कोणाला माहीत असेल तर सांगा

    ReplyDelete
  3. जे पती पत्नी एकत्रीकरण वाले आहेत व त्यांना एकत्रीकरण noc मिळालेली आहे त्यांनी काय लिहावे .
    एक noc
    का
    पती पत्नी एकत्रीकरण
    कृपया कोणाला माहीत असेल तर सांगा

    ReplyDelete