Youtube वरिल माझे video कसे डाऊनलोड करावेत?
४ पद्धती---Download
सर्वप्रथम आपण खालिल लिंक वर क्लिक करुन Tubemate नावाचे App डाउनलोड करुन घ्यावे.
https://1drv.ms/u/s!AuuDUtC6Fwmzo0Tmwvkxhdj-Kv2T
लिंक आपण uc browser अथवा crome वर ओपन करा फाईल Apk आहे ती डाऊनलोड करुन घ्या.
App डाऊनलोड झाल्यावर Install करा व ओपन करा.
App मधील वरच्या बाजूस असलेल्या search Box मध्ये Manesh Darkunde असे search करा.
माझे व्हिडिओ दिसतील आपल्याला हवा तो Select करावा.वर १ हिरवा arrow दिसेल.त्यावर क्लिक करा.
व्हिडिओ parsing होईल.
Parsing झाल्यावर आपणास व्हिडीओ Hd, 3Gp, mp4, व इतर फॉरमॕट मध्ये हवा तो पर्याय सलेक्ट करावा.
आपण योग्य तो पर्याय निवडल्यानंतर video download चालू होईल.तो उजव्या बाजूला वर असलेल्या बाणावर क्लिक करुन Download process पाहता येईल
अशा प्रकारे आपण youtube वरिल माझे video डाऊनलोड करुन वर्ग अध्यापनात दाखवू शकता.
माझे व्हिडिओ आवडल्यास खालील Youtube channel ला Subscribe करा.
https://m.youtube.com/channel/UCNTfccqou8EbzwwNMBCDIIw
श्री.मनेश दारकुंडे
प्राथमिक शिक्षक

यदि आप भी एक यूट्यूबर है और अपने चैनल पर 1 क्लिक में 100 सब्सक्राइबर चाहते है तो Get Auto Youtube Subscriber, First Subscribe Chanal And You Get 100 Subscriber पर क्लिक करें। दिख रहे चैनल को सब्सक्राइब कर दें।
ReplyDeleteबैक अपने चैनल पर जाएँ और आप देखेंगे कि आपके चैनल पर 100 सब्सक्राइबर बढ़ा दिए गए है। यकीन नही तो एक बार सब्सक्राइब करके देखे, आपको जादू लगेगा।