ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

गटविमा

 *गटविमा दर व सेवापुस्तकेतील नोंदी.*

★ 01/10/1990 ते 31/12/1997

● कें.प्र./मु.अ./मा.शि./प्रा.प.शि/प्रा.शि.= 30 र


★ 01/01/1998 ते 31/12/2001

● कें.प्र./मु.अ./मा.शि./प्रा.प.शि= 60 रु.

● प्रा.शि.= 30 रु.


★01/01/2002 ते 31/12/2009

● कें.प्र./मु.अ./मा.शि./प्रा.प.शि= 240 रु.

● प्रा.शि.= 60 रु


★ 01/01/2010 ते 31/12/2019

● कें.प्र./मु.अ./मा.शि./प्रा.प.शि= 480 रु.

● प्रा.शि.= 120 रु.


★ 01/01/2020  ते आजपर्यंत.

● कें.प्र./मु.अ./मा.शि./प्रा.प.शि= 480 रु.

● प्रा.शि.= 360 रु.


*सेवापुस्तकेतील गटविमा नोंदी* 

◆ वरील दिनांकनिहाय गटविमा दराचे वाचन करावे .

◆ आपण ज्या पदावर कार्यरत आहोत, त्यानुसार आपली कपात सुरू आहे, याची खात्री करावी.

◆ आपले पद जर बदलले असेल तर आपण ज्या दिनांकापासून बदललेल्या पदावर आलो आहोत, त्या दिनांकापासून त्या पदास लागू असलेला गटविमा दरानुसार कपात झाली आहे का ? 

याची खात्री करा.

● आपण सेवेत आल्यापासून गटविमा नोंदी घेतल्या आहेत का? याची खात्री करून घ्या.

● गटविमा नोंदी घेतांना मागील थकबाकी वसूल केली असेल तर, थकबाकी महिने, थकबाकी रक्कम, चालू कपात रक्कम त्याचा व्हावचर नंबर लिहिलेला असावा.

No comments:

Post a Comment